IND vs NZ: 14 वर्षांपूर्वी राहुल द्रविडच्या नेतृत्वात Rohit Sharma ने केले होते पदार्पण, टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने आठवला तो क्षण (Watch Video)

माजी कर्णधार राहुल द्रविडच्या नेतृत्वात 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या रोहित शर्माने त्या क्षणाची आठवण करून दिली आणि आशा व्यक्त केली की ही नवीन भागीदारी आणखी आनंदी आठवणी घेऊन येईल. बुधवारपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेपूर्वी दोघांनी पहिल्या भेटीच्या आठवणी शेअर केल्या.

राहुल द्रविड आणि रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/BCCI)

माजी कर्णधार राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) नेतृत्वात 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या रोहित शर्माने (Rohit Sharma) त्या क्षणाची आठवण करून दिली आणि आशा व्यक्त केली की ही नवीन भागीदारी आणखी आनंदी आठवणी घेऊन येईल. द्रविड म्हणाला, “आम्ही काल बसमध्ये याबद्दल बोलत होतो. काळ कसा पंख लावून उडतो. मी मद्रासमध्ये चॅलेंजर ट्रॉफी खेळणाऱ्या रोहितला त्या पूर्वीपासून ओळखत होतो.”

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now