Southampton Weather Update: भारत-न्यूझीलंड WTC फायनल ऐतिहासिक सामन्याची प्रतीक्षा लांबींवर, दिवसाच्या पहिल्या सत्रात पावसाची बॅटिंग
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील साऊथॅम्प्टनच्या रोज बाउल येथील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या ऐतिहासिक सामन्याची प्रतीक्षा आणखी लांबणीवर पोहचली आहे. साऊथॅम्प्टन येथे सकाळपासून पाऊस सुरु आहे आणि सामान्याचे पहिले सत्र पावसाने धुवून काढले आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली.
ICC WTC Final 2021 IND vs NZ: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील साऊथॅम्प्टनच्या (Southampton) रोज बाउल येथील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या ऐतिहासिक सामन्याची प्रतीक्षा आणखी लांबणीवर पोहचली आहे. साऊथॅम्प्टन येथे सकाळपासून पाऊस सुरु आहे आणि सामन्याला अवघे काही मिनिटं शिक्कल असताना सामान्याचे पहिले सत्र पावसाने धुवून काढले आहे. ज्यामुळे आता टॉसला देखील उशीर झाला आहे. बीसीसीआयने (BCCI) याबाबत अधिकृत घोषणा केली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)