IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: केन विल्यम्सनचा टॉस जिंकून भारतीय संघाला पहिले फलंदाजीचे आमंत्रण, भारताच्या ताफ्यात दोन मोठे बदल
दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. आजच्या सामन्यात किवी कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) नाणेफेक जिंकली आणि भारतीय संघाला (Indian Team) पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीच्या सामन्यात दोन्ही संघांना पराभवाचे तोंड द्यावे लागले होते.
दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. आजच्या सामन्यात किवी कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) नाणेफेक जिंकली आणि भारतीय संघाला (Indian Team) पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीच्या सामन्यात दोन्ही संघांना पराभवाचे तोंड द्यावे लागले होते, त्यामुळे आजचा सामना दोंघांसाठी सेमीफायनलच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे.
अशा स्थितीत आजच्या सामन्यासाठी किवी संघात एक बदल झाला आहे तर भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. ईशान किशन आणि शार्दूल ठाकूरचा समावेश झाला असून सूर्यकुमार यादव व भुवनेश्वर कुमारला बाहेर केले आहेत.
न्यूझीलंड प्लेइंग XI
भारत प्लेइंग XI
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)