IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: न्यूझीलंडच्या तोफखान्यासमोर टीम इंडिया फलंदाजांची शरणागती, किवी संघासमोर अवघे 111 धावांचे टार्गेट

दुबई येथे न्यूझीलंडच्या गोलंदाजी हल्ल्यापुढे टीम इंडियाच्या धुरंधर फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले. भारत निर्धारित 20 ओव्हरमध्ये 110 धावाच करू शकला आणि किवी संघाला विजयासाठी 111 धावांचे आव्हान दिले. भारताकडून रवींद्र जडेजाने 26 धावा केल्या. दुसरीकडे, न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तसेच बर्थडे बॉय ईश सोढीने 2 गडी बाद केले.

IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: न्यूझीलंडच्या तोफखान्यासमोर टीम इंडिया फलंदाजांची शरणागती, किवी संघासमोर अवघे 111 धावांचे टार्गेट
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: PTI)

IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: दुबई (Dubai) येथे न्यूझीलंडच्या (New Zealand) गोलंदाजी हल्ल्यापुढे टीम इंडियाच्या (Team India0 धुरंधर फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले. भारत निर्धारित 20 ओव्हरमध्ये 110 धावाच करू शकला आणि किवी संघाला विजयासाठी 111 धावांचे आव्हान दिले. भारताकडून रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 26 धावा केल्या तर हार्दिक पांड्याने 23 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्टने (Trent Boult) सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तसेच बर्थडे बॉय ईश सोढीने (Ish Sodhi) 2 गडी बाद केले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 31, 2021 09:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).