IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: पॉवरप्लेमध्ये न्यूझीलंड गोलंदाजांचा बोलबाला, ईशान किशनसह KL Rahul तंबूत परत

टी-20 विश्वचषकचा आपला दुसरा सामना खेळणाऱ्या भारतीय संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. पॉवरप्लेच्या अंतिम षटकात न्यूझीलंड वेगवान गोलंदाज टिम साऊदीने भारतीय सलामीवीर केएल राहुलला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. राहुलने 16 चंदनुत 18 धावा केल्या आणि डॅरिल मिशेलकडे बाउंड्रीकडे झेलबाद होऊन तंबूत परतला. अशाप्रकारे पहिल्या सहा ओव्हरमध्ये भारताने दोन्ही सलामीवीर गमावले.

केएल राहुल आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

टी-20 विश्वचषकचा (T20 World Cup) आपला दुसरा सामना खेळणाऱ्या भारतीय संघाला (Indian Team) दुसरा मोठा धक्का बसला आहे. पॉवरप्लेच्या अंतिम षटकात न्यूझीलंड वेगवान गोलंदाज टिम साऊदीने (Tim Southee) भारतीय सलामीवीर केएल राहुलला (KL Rahul) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. राहुलने 16 चंदनुत 18 धावा केल्या आणि डॅरिल मिशेलकडे बाउंड्रीकडे झेलबाद होऊन तंबूत परतला. अशाप्रकारे पहिल्या 6 ओव्हरमध्ये भारताने दोन्ही सलामीवीर गमावले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now