IND vs NZ 3rd Test 2024 Day 2 Live Score Update: शुभमन गिलचे शतक हुकले, एजाज पटेलने 90 धावांवर केले बाद

न्यूझीलंडचा संघाचा पहिला डाव 235 धावांवरच आटोपला. किवी संघाकडून डॅरिल मिशेलने 82 आणि विल यंगने 71 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने 5 आणि वॉशिंग्टन सुंदरने 4 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट गमावून 86 धावा केल्या होत्या.

IND vs NZ 3rd Test 2024 Day 2 Live Score Update: शुभमन गिलचे शतक हुकले, एजाज पटेलने 90 धावांवर केले बाद

India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Match Scorecard:   भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series)  शेवटचा सामना 1 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर  (Wankhede Stadium)  खेळला जात आहे.   न्यूझीलंडचा संघाचा पहिला डाव 235 धावांवरच आटोपला. किवी संघाकडून डॅरिल मिशेलने 82 आणि विल यंगने 71 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने 5 आणि वॉशिंग्टन सुंदरने 4 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट गमावून 86 धावा केल्या होत्या.  आज सकाळी जेव्हा खेळाला सुरवात झाली तेव्हा गील आणि पंतने चांगली भागिदारी केेली. पंरतू लंच ब्रेकच्या पुर्वी पंत बाद झाला, त्यांनतर खेळायला आलेला जाडेजाने चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला पण 14 धावांवर बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेला सरफराज खान 0 धावांवर बाद झाला. यानंतर गिलने एकहाती किल्ला लढवत ठेवला मात्र 90 धावांवर असताना तो बाद झाला,

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 02, 2024 01:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).