IND vs NZ 3rd T20I: ईडन गार्डन्सवर रोहित शर्माची धमाल, टी-20 मध्ये अशी कमाल करणारा पहिला भारतीय तर एकूणच दुसरा आंतरराष्ट्रीय फलंदाज; यादीत पुढे फक्त ‘हा’ किवी खेळाडू

रोहितने पहिले फलंदाजी करताना तीन षटकार मारले आणि आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 150 षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 150 किंवा अधिक षटकात मारणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय फलंदाज असून एकूण यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/T20WorldCup)

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. रोहितने पहिले फलंदाजी करताना तीन षटकार मारले आणि आंतरराष्ट्रीय टी-20  क्रिकेटमध्ये 150 षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलचे (Martin Guptill) नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

Ro has now hit 1⃣5⃣0⃣ SIXES in T20I 🔥🔥🔥

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)