IND vs NZ 3rd T20I: ईडन गार्डन्सवर रोहित शर्माची धमाल, टी-20 मध्ये अशी कमाल करणारा पहिला भारतीय तर एकूणच दुसरा आंतरराष्ट्रीय फलंदाज; यादीत पुढे फक्त ‘हा’ किवी खेळाडू

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रोहित शर्माच्या नावावर आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. रोहितने पहिले फलंदाजी करताना तीन षटकार मारले आणि आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 150 षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 150 किंवा अधिक षटकात मारणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय फलंदाज असून एकूण यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

IND vs NZ 3rd T20I: ईडन गार्डन्सवर रोहित शर्माची धमाल, टी-20 मध्ये अशी कमाल करणारा पहिला भारतीय तर एकूणच दुसरा आंतरराष्ट्रीय फलंदाज; यादीत पुढे फक्त ‘हा’ किवी खेळाडू
रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/T20WorldCup)

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. रोहितने पहिले फलंदाजी करताना तीन षटकार मारले आणि आंतरराष्ट्रीय टी-20  क्रिकेटमध्ये 150 षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलचे (Martin Guptill) नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

Ro has now hit 1⃣5⃣0⃣ SIXES in T20I 🔥🔥🔥

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 21, 2021 07:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).