IND vs NZ 3rd T20I: ईशान किशन-रोहित शर्मा यांनी किवी गोलंदाजांना चोपलं, पॉवर-प्लेमध्ये पहा भारताचा स्कोर
कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांची नवीन सलामी जोडी मैदानात उतरली असून दोघांनी न्यूझीलंड गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोंघांनी अर्धशतकी भागीदारी करून ईडन गार्डन्सवर पॉवर-प्लेमध्ये बिनबाद 69 धावा केल्या आहेत. रोहित 39 धावा तर ईशान 29 धावा करून खेळत आहे.
IND vs NZ 3rd T20I: कोलकाता येथे तिसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) भारतासाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांच्या नवीन सलामी जोडीने किवी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोंघांनी अर्धशतकी भागीदारी करून ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) पॉवर-प्लेमध्ये बिनबाद 69 धावा केल्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)