IND vs NZ 3rd T20I: किवी कर्णधार मिचेल सँटनरला एकाच षटकात दोन विकेट, ईशान किशन पाठोपाठ Suryakumar Yadav तंबूत
ईडन गार्डन्स मैदानात शानदार सुरुवाती अखेरीस पॉवर-प्लेनंतर पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडचा प्रभारी कर्णधार मिचेल सँटनरने यजमान भारतीय संघाला दोन झटके दिले आहेत. भारताचा युवा सलामीवीर ईशान किशन किवी फिरकीपटू सँटनरच्या फिरकीत अडकला आणि 29 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर त्याने सूर्यकुमार यादवला शून्यावर माघारी धाडलं.
ईडन गार्डन्स मैदानात शानदार सुरुवाती अखेरीस पॉवर-प्लेनंतर पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडचा (New Zealand) प्रभारी कर्णधार मिचेल सँटनरने (Mitchell Santner) यजमान भारतीय संघाला (Indian Team) दोन झटके दिले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Eden Gardens
IND Vs NZ
IND vs NZ 2021
IND vs NZ 3rd T20I
IND vs NZ T20I 2021
India Vs New Zealand
India vs New Zealand 2021
India vs New Zealand 3rd T20I
New Zealand Cricket Team
New Zealand Tour of India 2021
Team India
ईडन गार्डन्स
टीम इंडिया
न्यूझीलंड क्रिकेट टीम
न्यूझीलंडचा भारत दौरा 2021
भारत विरुद्ध न्यूझीलँड
भारत विरुद्ध न्यूझीलंड 2021
Advertisement
संबंधित बातम्या
KKR vs PBKS IPL 2025 44th Match Stats And Preview: कोलकाता आणि पंजाब यांच्यात रंगणार रोमांचक सामना, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' अनोखे विक्रम
KKR vs PBKS, TATA IPL 2025 44th Match Key Players: आज कोलकाता आणि पंजाब सामन्यात 'या' खेळाडूंवर असेल सर्वाच्या नजरा, बदलू शकतात सामन्याचा मार्ग
KKR vs PBKS IPL 2025 44th Match Winner Prediction: आज कोलकाता आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार जोरदार लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
KKR vs PBKS Head to Head: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात हेड टू हेड आकडेवारीत कोण आहे वरचढ? वाचा एका क्लिकवर
Advertisement
Advertisement
Advertisement