IND vs NZ 2nd Test Day 3: टीम इंडियाला पहिला झटका, Mayank Agarwal ला 62 धावांवर एजाज पटेलने दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला किवी फिरकीपटू एजाज पटेलने भारतीय सलामीवीर मयंक अग्रवालला 62 धावांवर तंबूत धाडलं आणि चेतेश्वर पुजारा सोबतची त्याची 107 धावांची सलामी भागीदारी मोडली. 32 ओव्हरनंतर भारताने किवी संघावर 371 धावांची आघाडी घेतली आहे.
IND vs NZ 2nd Test Day 3: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला किवी फिरकीपटू एजाज पटेलने (Ajaz Patel) भारतीय सलामीवीर मयंक अग्रवालला (Mayank Agarwal) 62 धावांवर तंबूत धाडलं.
Tags
Ajaz Patel
IND Vs NZ
IND vs NZ 2nd Test
IND vs NZ 2nd Test Day 3
IND vs NZ Test 2021
India Vs New Zealand
India vs New Zealand 2nd Test
India vs New Zealand Test 2021
Mayank Agarwal
New Zealand Tour of India 2021
Team India
एजाज पटेल
टीम इंडिया
न्यूझीलंडचा भारत दौरा 2021
भारत विरुद्ध न्यूझीलँड
भारत विरुद्ध न्यूझीलंड 2nd टेस्ट
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 2020
मयंक अग्रवाल
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement
Advertisement