IND vs NZ 2nd Test Day 3: एजाज पटेलला 12 वी विकेट, Cheteshwar Pujara याला आऊट करून टीम इंडियाला दिला दुसरा झटका

न्यूझीलंड फिकीपटू एजाज पटेलने दुसऱ्या डावात टीम इंडियाला दुसरा झटका दिला आहे. एजाजने भारताकडून सलामीला आलेल्या कसोटी तज्ञ चेतेश्वर पुजाराला तंबूत धाडलं. पुजाराने 97 चेंडूत 47 धावा केल्या आणि पहिल्या स्लिपमध्ये रॉस टेलरकडे झेलबाद झाला. यासह एजाज पटेलने भारताविरुद्ध सामन्यातील 12 वी विकेट आपल्या नावे केली आहे.

चेतेश्वर पुजारा (Photo Credit: PTI)

न्यूझीलंड फिकीपटू एजाज पटेलने (Ajaz Patel) दुसऱ्या डावात टीम इंडियाला (Team India) दुसरा झटका दिला आहे. एजाजने भारताकडून सलामीला आलेल्या कसोटी तज्ञ चेतेश्वर पुजाराला  (Cheteshwar Pujara) तंबूत धाडलं. पुजाराने 97 चेंडूत 47 धावा केल्या आणि पहिल्या स्लिपमध्ये रॉस टेलरकडे झेलबाद झाला. यासह एजाज पटेलने भारताविरुद्ध सामन्यातील 12 वी विकेट आपल्या नावे केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement