IND vs NZ 2nd Test Day 2: मोहम्मद सिराजचा न्यूझीलंडला तिहेरी झटका, Ross Taylor याचा उडवला त्रिफळा

मोहम्मद सिराजकडून उत्कृष्ट गोलंदाजी सुरू आहे. त्याने आता या डावातील तिसरी विकेट घेतली आहे. न्यूझीलंडचा वरिष्ठ फलंदाज रॉस टेलरचा त्रिफळा उडवून सिराजने किवी संघाच्या अडचणीत वाढ केली आहे. यासह न्यूझीलंडचा स्कोर 17 धावांवर 3 बाद असा आहे. तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव 325 धावांत आटोपला. किवी फिरकीपटू एजाज पटेलने न्यूझीलंडसाठी भारतीय डावातील सर्व 10 विकेट घेत इतिहास रचला.

रॉस टेलर (Photo Credit: Twitter/ICC)

मोहम्मद सिराजकडून उत्कृष्ट गोलंदाजी सुरू आहे. त्याने आता या डावातील तिसरी विकेट घेतली आहे. न्यूझीलंडचा वरिष्ठ फलंदाज रॉस टेलरचा त्रिफळा उडवून सिराजने किवी संघाच्या अडचणीत वाढ केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement