IND vs NZ 2nd Test Day 2: अक्षर पटेल कडून न्यूझीलंडच्या अडचणीत आणखी वाढ, 27 धावांवर गमावली चौथी विकेट

मोहम्मद सिराजच्या तुफान गोलंदाजीनंतर डॅरिल मिशेलला बाद करून अक्षर पटेलने किवी संघाला चौथा धक्का दिला आहे. मिशेलला केवळ 8 धावा करता आल्या. भारताचा पहिला डाव 325 धावांवर गुंडाळल्यावर फलंदाजीला उतरलेल्या किवी संघाची दैनी अवस्था झाली आहे. अवघ्या 8 षटकात 27 धावांवर संघाने चौथी विकेट गमावली आहे.

अक्षर पटेल (Photo Credit: Twitter/BCCI)

मोहम्मद सिराजच्या तुफान गोलंदाजीनंतर डॅरिल मिशेलला (Daryl Mitchell) बाद करून अक्षर पटेलने (Axar Patel) किवी संघाला चौथा धक्का दिला आहे. मिशेलला केवळ 8 धावाच करता आल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now