IND vs NZ 2nd Test Day 1: टीम इंडियाला पहिला धक्का, एजाज पटेलच्या फिरकीत अडकून शुभमन गिल 44 धावा करून पॅव्हिलियनमध्ये

न्यूझीलंडविरुद्ध टॉस जिंकून पहिले फलंदाजीला उतरलेल्या यजमान टीम इंडियाला सलामीवीर शुभमन गिलच्या रूपात पहिला झटका बसला आहे. किवी फिरकीपटू एजाज पटेलने युवा भारतीय सलामीवीरला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून पहिल्या स्लिपमध्ये रॉस टेलरकडे झेलबाद करून 44 धावांवर पॅव्हिलियनमध्ये पाठवले. 28 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 80/1 आहे.

शुभमन गिल (Photo Credit: PTI)

IND vs NZ 2nd Test Day 1: न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) टॉस जिंकून पहिले फलंदाजीला उतरलेल्या यजमान टीम इंडियाला (Team India) सलामीवीर शुभमन गिलच्या (Shubman Gill) रूपात पहिला झटका बसला आहे. किवी फिरकीपटू एजाज पटेलने (Ajaz Patel) युवा सलामीवीरला पहिल्या स्लिपमध्ये रॉस टेलरकडे झेलबाद करून 44 धावांवर झेलबाद करून सलामी जोडी मोडली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement