IND vs NZ 2nd Test 2021: दुसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला तिहेरी झटका; इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा दुसऱ्या कसोटीतून OUT

न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीपूर्वी यजमान भारतीय संघाला जोरदार झटका बसला आहे. वानखेडे स्टेडियमवर मालिकेच्या निर्णायक सामन्यातून इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत या तीन खेळाडूंच्या जागी भारतीय ताफ्यात कोणत्या खेळाडूंचा समावेश होतो याकडे सर्वांचे लक्ष्य लागून असेल.

इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा (Photo Credit: Twitter/BCCI)

न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) मुंबई कसोटी (Mumbai Test) सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीपूर्वी यजमान भारतीय संघाला (Indian Team) जोरदार झटका बसला आहे. वानखेडे स्टेडियमवर मालिकेच्या निर्णायक सामन्यातून इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement