IND vs NZ 2nd Test 2021: दुसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला तिहेरी झटका; इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा दुसऱ्या कसोटीतून OUT
न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीपूर्वी यजमान भारतीय संघाला जोरदार झटका बसला आहे. वानखेडे स्टेडियमवर मालिकेच्या निर्णायक सामन्यातून इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत या तीन खेळाडूंच्या जागी भारतीय ताफ्यात कोणत्या खेळाडूंचा समावेश होतो याकडे सर्वांचे लक्ष्य लागून असेल.
न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) मुंबई कसोटी (Mumbai Test) सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीपूर्वी यजमान भारतीय संघाला (Indian Team) जोरदार झटका बसला आहे. वानखेडे स्टेडियमवर मालिकेच्या निर्णायक सामन्यातून इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत.
NEWS - Injury updates – New Zealand’s Tour of India
Ishant Sharma, Ajinkya Rahane and Ravindra Jadeja ruled out of the 2nd Test.
More details here - https://t.co/ui9RXK1Vux #INDvNZ pic.twitter.com/qdWDPp0MIz
— BCCI (@BCCI) December 3, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2021 09:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

