रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) गेल्या आठवड्यात टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 असा धुव्वा उडवला. तिन्ही सामन्यात रोहितने नाणेफेक जिंकली. नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात नाणेफेकच्या बाबतीत भारताची नशिबाने साथ दिली नई. यानंतर झहीर खानने (Zaheer Khan) किवी संघाविरुद्ध टी-20 मालिकेचा नाणेफेक जिंकून रोहित शर्माची खिल्ली उडवली. त्याने गमतीने विचारले की उडवलेल्या नाण्यांमध्ये गुप्त चिप आहे का? यानंतर वासिफ जाफरने (Wasim Jaffer) जुन्या सामन्याची आकडेवारी शेअर करत झहीरला ट्रोल केले.

वसीम जाफरने घेतली ‘अशी’ फिरकी

जाफरच्या ट्विटला झहीरचे प्रत्युत्तर

जाफर यांनी उत्तर दिले

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)