IND vs NZ 1st Test Day 5: सलामीवीर Tom Latham चे अर्धशतक पूर्ण, न्यूझीलंडचा स्कोर 100 धावा पार

न्यूझीलंडचा स्टार सलामीवीर टॉम लॅथमने भारताविरुद्ध कानपुर कसोटीत आपला शानदार फॉर्म कायम ठेवला आहे. लॅथमने सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी भारताविरुद्ध मालिकेतील दुसरे तर कारकिर्दीतील 21 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. लॅथमने या अर्धशतकी खेळी 138 चेंडूंचा सामना केला आणि तीन चौकार खेचले.

IND vs NZ 1st Test Day 5: सलामीवीर Tom Latham चे अर्धशतक पूर्ण, न्यूझीलंडचा स्कोर 100 धावा पार
टॉम लॅथम (Photo Credit: PTI)

IND vs NZ 1st Test Day 5: न्यूझीलंडचा (New Zealand) स्टार सलामीवीर टॉम लॅथमने (Tom Latham) भारताविरुद्ध कानपुर कसोटीत (Kanpur Test) आपला शानदार फॉर्म कायम ठेवला आहे. लॅथमने सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी भारताविरुद्ध मालिकेतील दुसरे तर कारकिर्दीतील 21 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. लॅथमने या अर्धशतकी खेळी 138 चेंडूंचा सामना केला आणि तीन चौकार खेचले. 51 ओव्हरपर्यंत न्यूझीलंडचा स्कोर 111/2 धावा असा आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 29, 2021 01:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).