IND vs NZ 1st Test Day 5: कानपुर कसोटीची अनिर्णित निकालाकडे वाटचाल, Tea पर्यंत न्यूझीलंडचा 4 बाद 125 धावा; टीम इंडियाला विजयासाठी हव्यात 6 विकेट

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपुर येथे सुरु असलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित होण्याच्या दिशेने चालला आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी चहापानापर्यंत न्यूझीलंडने चार विकेट गमावून 125 धावा केल्या असून आता अखेरच्या सत्रात त्यांना आणखी 159 धावांची गरज आहे. तर यजमान टीम इंडिया आता विजयासाठी सहा विकेट दूर आहे.

IND vs NZ 1st Test Day 5: कानपुर कसोटीची अनिर्णित निकालाकडे वाटचाल, Tea पर्यंत न्यूझीलंडचा 4 बाद 125 धावा; टीम इंडियाला विजयासाठी हव्यात 6 विकेट
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: PTI)

IND vs NZ 1st Test Day 5: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात कानपुर (Kanpur) येथे सुरु असलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित होण्याच्या दिशेने चालला आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी चहापानापर्यंत न्यूझीलंडने चार विकेट गमावून 125 धावा केल्या असून आता अखेरच्या सत्रात त्यांना आणखी 159 धावांची गरज आहे. किवीजचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरच्या (Ross Taylor) विकेटसह टी-ब्रेकची घोषणा करण्यात आली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 29, 2021 02:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).