IND vs NZ 1st Test Day 5: लंचनंतर टीम इंडियाला मोठा दिलासा, उमेश यादवने काढला नाईट वॉचमन Will Somerville याचा अडथळा

कानपुर येथे पाचव्या दिवसाच्या लंचनंतरचा खेळ सुरु होताच भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने न्यूझीलंडचा नाईट वॉचमन William Somerville याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. सोमरविलने किवी सलामीवीर टॉम लॅथमसह दिवसाचे पहिले सत्र गाजवले. अशास्थितीत किवी संघाने दुसरी विकेट गमावली असून त्यांना विजयासाठी आणखी 204 धावांची गरज आहे. दुसरीकडे, टीम इंडियाला विजयापासून आठ विकेट दूर आहे.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

कानपुर (Kanpur) येथे पाचव्या दिवसाच्या लंचनंतरचा खेळ सुरु होताच भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने (Umesh Yadav) न्यूझीलंडचा (New Zealand) नाईट वॉचमन William Somerville याला बाद करून यजमान संघाला मोठा दिलासा दिला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now