IND vs NZ 1st Test Day 4: कानपुरमध्ये Shreyas Iyer सुसाट, किवी गोलंदाजांचा संयमाने सामना करत ठोकले दुसरे कसोटी अर्धशतक

कानपुरच्या ग्रीन पार्कवर भारताचा कसोटी पदार्पणवीर श्रेयस अय्यर जबरदस्त लयीत आहे. कसोटी पदार्पणाच्या पहिल्या डावात शतकी खेळी केल्यानंतर दुसऱ्या डावात संघ अडचणीत असताना श्रेयसने संयमाने किवी गोलंदाजांचा सामना करून दुसरे टेस्ट अर्धशतक झळकावले. श्रेयसने यादरम्यान 109 चेंडू खेळून 5 चौकार आणि एक षटकार लगावला.

श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

IND vs NZ 1st Test Day 4: कानपुरच्या (Kanpur) ग्रीन पार्कवर भारताचा कसोटी पदार्पणवीर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) पहिल्या डावात शतकी खेळी केल्यानंतर दुसऱ्या डावात संघ अडचणीत असताना संयमाने किवी गोलंदाजांचा सामना करून दुसरे टेस्ट अर्धशतक झळकावले. श्रेयसने यादरम्यान 109 चेंडू खेळून 5 चौकार आणि एक षटकार लगावला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement