IND vs NZ 1st Test Day 4: टीम इंडियाची जोरदार सुरुवात, किवी सलामीवीर Will Young स्वस्तात आऊट
अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने तिसऱ्या ओव्हरच्या अंतिम बॉलवर न्यूझीलंड सलामीवीर विल यंगला अवघ्या दोन धावेवर पायचीत करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. अशाप्रकारे मालिकेतील पहिला सामना जिंकण्यापासून भारतीय संघ आता 9 विकेट दूर आहे.
IND vs NZ 1st Test Day 4: कानपुर कसोटीत (Kanpur Test) चौथ्या दिवशी 234/7 धावांवर दुसरा डाव घोषित केल्यावर टीम इंडियाने (Team India) बॉलने जोरदार सुरुवात केली आहे. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) तिसऱ्या ओव्हरच्या अंतिम बॉलवर न्यूझीलंड सलामीवीर विल यंगला (Will Young) अवघ्या दोन धावेवर पायचीत करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. भारताने न्यूझीलंडपुढे (New Zealand) 284 धावांचे टार्गेट ठेवले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)