IND vs NZ 1st Test Day 4: भारताचा दुसरा गडी माघारी, Kyle Jamieson ने चेतेश्वर पुजाराला 22 धावांवर दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

IND vs NZ 1st Test Day 4: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चौथ्या दिवसाचा खेळ कानपुरच्या ग्रीन पार्कवर खेळला जात आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करत टीम इंडियाला वेगवान किवी गोलंदाज काईल जेमीसनने भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. पुजारा 33 चेंडूत दुसऱ्या डावात 22 धावाच करू शकला. यासह भारताने दुसरी विकेट गमावली आहे.

न्यूझीलंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs NZ 1st Test Day 4: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात चौथ्या दिवसाचा खेळ कानपुरच्या (Kanpur) ग्रीन पार्कवर खेळला जात आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करत टीम इंडियाला वेगवान किवी गोलंदाज काईल जेमीसनने (Kyle Jamieson) भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement