IND Vs NZ, 1st Test Day 4: भारताचा अर्धा संघ तंबूत; मयंक अग्रवाल पाठोपाठ रवींद्र Jadeja शून्यावर पॅव्हिलियनमध्ये; किवी संघाचे दमदार कमबॅक

IND Vs NZ, 1st Test Day 4: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउदीने भारतीय सलामीवीर मयंक अग्रवाल आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाला बाद करून यजमान संघाला एकाच षटकात दुहेरी दणका दिला आहे. मयंक 53 चेंडूत 17 धावा करून झेलबाद झाला तर साउदीने जडेजाला शून्यावर LBW करून माघारी धाडले. अशाप्रकारे 51 धावांवर भारताचा अर्धा संघ तंबूत परतला असून त्यांची आघाडी 100 धावांवर पोहोचली आहे.

न्यूझीलंड क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

IND Vs NZ, 1st Test Day 4: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउदीने भारतीय सलामीवीर मयंक अग्रवाल आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाला बाद करून यजमान संघाला एकाच षटकात दुहेरी दणका दिला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement