श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि रिद्धिमान साहाच्या (Wriddhiman Saha) दमदार अर्धशतकाने यजमान टीम इंडियाने (Team India) 234/7 धावसंख्येवर आपला दुसरा डाव घोषित केला आहे आणि न्यूझीलंडसमोर (New Zealand) 284 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. साहा 61 धावा आणि अक्षर पटेल 28 धावा करून नाबाद परतले. तर श्रेयस अय्यरने 65 धावांचे योगदान दिले.
#TeamIndia have declared with a lead of 283 runs on the board.
Scoreboard - https://t.co/9kh8Df6cv9 #INDvNZ @Paytm pic.twitter.com/pO3dv2TXZp
— BCCI (@BCCI) November 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)