IND vs NZ 1st Test Day 4: टीम इंडियाला आणखी एक झटका, कर्णधार अजिंक्य रहाणे अवघ्या 4 धावा करून LBW आऊट

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीत कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सामन्याच्या चौथ्या दिवशी किवी फिरकीपटू एजाज पटेलने यजमान कर्णधार अजिंक्य रहाणेला पायचीत करून टीम इंडियाला जोरदार झटका दिला आहे. 15 षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन बाद 41 धावा आहे.

अजिंक्य रहाणे (Photo Credit: PTI)

IND vs NZ 1st Test Day 4: चेतेश्वर पुजारानंतर आता भारताने कर्णधार अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) विकेटही गमावली आहे. एजाज पटेलने (Ajaz Patel) रहाणेला पायचीत करून तंबूत धाडलं आहे. रहाणेने 15 चेंडूत केवळ चार धावा केल्या. दुसऱ्या डावात भारताने आतापर्यंत 90 धावांची आघाडी घेतली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement