IND vs NZ 1st Test Day 3: कर्णधार केन विल्यमसन आऊट, Lunch पर्यंत न्यूझीलंडच्या 2 बाद 197 धावा; Tom Latham तळ ठोकून मैदानात
IND vs NZ 1st Test Day 3: भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात कानपुर येथे तिसऱ्या दिवसाच्या देखील न्यूझीलंडने पहिल्या सत्रात दबदबा कायम ठेवला आणि लंच-ब्रेकपर्यंत न्यूझीलंडने 2 बाद 197 धावा केल्या आहेत. किवी संघ सध्या भारताच्या 345 धावांच्या प्रत्युत्तरात अजून 148 धावांनी पिछाडीवर आहेत. लंचपूर्वी किवीने कर्णधार केन विल्यमसनची विकेट गमावली.
IND vs NZ 1st Test Day 3: भारताविरुद्ध (India) पहिल्या कसोटी सामन्यात कानपुर (Kanpur) येथे तिसऱ्या दिवसाच्या देखील न्यूझीलंडने (New Zealand) पहिल्या सत्रात दबदबा कायम ठेवला आहे. लंच-ब्रेकपर्यंत भारताच्या पारड्यात किवी सलामीवीर विल यंग आणि कर्णधार केन विल्यमसनची (Kane Williamson) विकेट पडली. तर न्यूझीलंडने 2 बाद 197 धावांपर्यंत मजल मारली आणि ते भारताच्या 345 धावांच्या प्रत्युत्तरात अजून 148 धावांनी पिछाडीवर आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)