IND vs NZ 1st Test Day 3: कर्णधार केन विल्यमसन आऊट, Lunch पर्यंत न्यूझीलंडच्या 2 बाद 197 धावा; Tom Latham तळ ठोकून मैदानात

IND vs NZ 1st Test Day 3: भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात कानपुर येथे तिसऱ्या दिवसाच्या देखील न्यूझीलंडने पहिल्या सत्रात दबदबा कायम ठेवला आणि लंच-ब्रेकपर्यंत न्यूझीलंडने 2 बाद 197 धावा केल्या आहेत. किवी संघ सध्या भारताच्या 345 धावांच्या प्रत्युत्तरात अजून 148 धावांनी पिछाडीवर आहेत. लंचपूर्वी किवीने कर्णधार केन विल्यमसनची विकेट गमावली.

IND vs NZ 1st Test Day 3: कर्णधार केन विल्यमसन आऊट, Lunch पर्यंत न्यूझीलंडच्या 2 बाद 197 धावा; Tom Latham तळ ठोकून मैदानात
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs NZ 1st Test Day 3: भारताविरुद्ध (India) पहिल्या कसोटी सामन्यात कानपुर (Kanpur) येथे तिसऱ्या दिवसाच्या देखील न्यूझीलंडने (New Zealand) पहिल्या सत्रात दबदबा कायम ठेवला आहे. लंच-ब्रेकपर्यंत भारताच्या पारड्यात किवी सलामीवीर विल यंग आणि कर्णधार केन विल्यमसनची (Kane Williamson) विकेट पडली. तर न्यूझीलंडने 2 बाद 197 धावांपर्यंत मजल मारली आणि ते भारताच्या 345 धावांच्या प्रत्युत्तरात अजून 148 धावांनी पिछाडीवर आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2021 11:39 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).