IND vs NZ 1st Test Day 3: टीम इंडियाचे दणक्यात कमबॅक; अक्षर पटेलचा न्यूझीलंडला आणखी एक धक्का, टेलर पाठोपाठ Henry Nicholls तंबूत परतला

IND vs NZ 1st Test Day 3: भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलने आपल्या सलग ओव्हरमध्ये न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला आहे. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाल्यावर अक्षरने पहिले रॉस टेलर आणि आता हेन्री निकोल्सला माघारी धाडलं आहे. निकोल्स 9 चेंडू खेळला आणि फक्त 2 धावाच करू शकला. अशाप्रकारे किवी संघाने 97 षटकात 218 धावांवर चौथी विकेट गमावली आहे.

टीम इंडिया (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs NZ 1st Test Day 3: भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलने दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाल्यावर अक्षरने पहिले रॉस टेलर आणि आता हेन्री निकोल्सला माघारी धाडलं. यासह न्यूझीलंडने चौथी विकेट गमावली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement