IND vs NZ 1st Test Day 3: कानपुर कसोटीत Axar पटेल याच्या प्रभावी 5, न्यूझीलंड पहिल्या डावात 296 धावांवर गारद; टीम इंडियाला 49 धावांची आघाडी

कानपुर कसोटीत भारताच्या 345 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ पहिल्या डावात सामन्याच्या तिसऱ्या दिवशी धावांवर गारद झाला आहे. टॉम लॅथम आणि विल यंग, या सलामी जोडीच्या दमदार सुरुवातीचा अन्य फलंदाज फायदा उचलू शकले नाही आणि भारताच्या फिरकी गोलंदाजांपुढे गुडघे टेकले. परिणामी यजमान टीम इंडियाकडे आता धावांची आघाडी आहे. भारतीय संघासाठी अक्षर पटेलने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.

अक्षर पटेल (Photo Credit: PTI)

IND vs NZ 1st Test Day 3: कानपुर कसोटीत (Kanpur Test) भारताच्या (India) 345 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंड (New Zealand) संघ पहिल्या डावात सामन्याच्या तिसऱ्या दिवशी धावांवर गारद झाला आहे. परिणामी यजमान टीम इंडियाकडे (Team India) आता धावांची आघाडी आहे. भारतीय संघासाठी अक्षर पटेलने पाच आणि अश्विनने तीन विकेट घेतल्या. तसेच किवींसाठी टॉम लॅथमने 95 धावा आणि विल यंगने 89 धावा केल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement