IND vs NZ 1st Test Day 2: टॉम लॅथम-विल यंगची आश्वासक सुरुवात, Tea ब्रेकपर्यंत न्यूझीलंडच्या बिनबाद 72 धावा; भारताकडे 273 धावांची आघाडी
कानपुर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी यजमान भारतीय संघाचं डाव 345 धावांवर आटोपल्यावर न्यूझीलंडसाठी टॉम लॅथम आणि विल यंगच्या सलामी जोडीने टी-ब्रेकपर्यंत अर्धशतकी भागीदारी करून संघाला आश्वासक सुरुवात करून दिली आहे. चहापानाच्या वेळेपर्यंत किवी संघाने बिनबाद 72 धावा केल्या आहेत. दुसऱ्या सत्राअखेर लॅथम 23 धावा आणि यंग 46 धावा करून खेळत होते.
IND vs NZ 1st Test Day 2: कानपुर कसोटीच्या (Kanpur Test) दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने (New Zealand) पहिले फलंदाजी करून टॉम लॅथम (Tom Latham) आणि विल यंगच्या (Will Young) सलामी जोडीच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर टी-ब्रेकपर्यंत बिनबाद 72 धावा केल्या आहेत. दुसऱ्या सत्राअखेर लॅथम 23 धावा आणि यंग 46 धावा करून खेळत होते. दुसरीकडे, भारतीय (India) गोलंदाज चहापानापर्यंत विकेटसाठी संघर्ष करताना दिसले.
Tea on day two in Kanpur ☕️
A solid session for the visitors. #WTC23 | #INDvNZ | https://t.co/9OZPrsh0Tm pic.twitter.com/tFj16rXE8X
— ICC (@ICC) November 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 26, 2021 02:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

