IND vs NZ 1st Test Day 2: टिम साउदीचा भारताला सहावा झटका, Wriddhiman Saha याला दाखवला तंबूतचा रस्ता
IND vs NZ 1st Test Day 2: न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज टिम साउदीने कानपुर कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला रिद्धिमान साहाला बाद करून यजमान भारतीय संघाला आणखी एक धक्का दिला. भारताला सुरुवातीला रवींद्र जडेजाच्या रूपाने झटका मिळाल्यानंतर साहा बाद होऊन तंबूत परतला आहे. आता रविचंद्रन अश्विन फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.
IND vs NZ 1st Test Day 2: न्यूझीलंडचा (New Zealand) स्टार वेगवान गोलंदाज टिम साउदीने (Tim Southee) कानपुर कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला रिद्धिमान साहाला (Wriddhiman Saha) बाद करून यजमान भारतीय संघाला (Indian Team) आणखी एक धक्का दिला. साहा पहिल्या डावात फक्त एकच धाव करू शकला. अशाप्रकारे 94 षटकनंतर भारताचा स्कोर 6 बाद 292 धावा आहे.
Tags
IND Vs NZ
IND vs NZ 1st Test
IND vs NZ 1st Test Day 2
IND vs NZ 2021
IND vs NZ Test 2021
India Vs New Zealand
India vs New Zealand 1st Test
India vs New Zealand 1st Test 2021
India vs New Zealand 2021
New Zealand Cricket Team
New Zealand Tour of India 2021
Team India
टीम इंडिया
न्यूझीलंड क्रिकेट टीम
न्यूझीलंडचा भारत दौरा 2021
भारत विरुद्ध न्यूझीलँड
भारत विरुद्ध न्यूझीलंड 1st टी-20
भारत विरुद्ध न्यूझीलंड 2021
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 2020
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement
Advertisement