IND vs NZ 1st Test Day 3: भारताला मोठे यश, न्यूझीलंड ओपनर Will Young याला आऊट करून मोडली दीडशतकी सलामी भागीदारी
कानपुर येथे भारताचा पहिला डाव 345 धावांवर आटोपल्यावर पहिल्या डावात फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडला पहिला धक्का बसला आहे. अथक परिश्रमानंतर भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने किवी सलामीवीर विल यंगला 89 धावांवर स्वस्तात माघारी धाडलं आहे. यासह अश्विनने संघाला पहिले यश मिळवून दिले आणि यंग व टॉम लॅथम यांची 151 धावांची दीडशतकी भागीदारी मोडली.
कानपुर (Kanpur) येथे भारताविरुद्ध मोठ्या प्रतीक्षेनंतर पहिल्या डावात फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडला पहिला धक्का बसला आहे. टीम इंडिया (Team India) फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) किवी सलामीवीर विल यंगला (Will Young) 89 धावांवर स्वस्तात माघारी धाडलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)