IND vs NZ 1st Test Day 1: अर्धशतक करून Shubman Gill आऊट, Kyle Jamieson ने उडवला त्रिफळा

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने कानपुर येथे शुभमन गिलचा त्रिफळा उडवला आणि टॉस गमवून फलंदाजी करणाऱ्या भारताला दुसरा धक्का दिला.जेमीसनची ही दुसरी विकेट ठरली असून गिल 93 चेंडूत 53 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. यासह 82 धावांवर टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली असून पुजारा-गिलची 61 धावांची भागीदारी तुटली.

IND vs NZ 1st Test Day 1: अर्धशतक करून Shubman Gill आऊट, Kyle Jamieson ने उडवला त्रिफळा
भारत-न्यूझीलंड कसोटी (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs NZ 1st Test Day 1: न्यूझीलंडचा (New Zealand) वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने (Kyle Jamieson) कानपुर येथे शुभमन गिलचा (Shubman Gill) त्रिफळा उडवला आणि टॉस गमवून फलंदाजी करणाऱ्या भारताला दुसरा धक्का दिला. लंच ब्रेकनंतर भारतासाठी हा मोठा धक्का आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 25, 2021 12:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).