IND vs NZ 1st Test Day 1: कानपुर कसोटी सामन्यात भारताला जोरदार झटका, चेतेश्वर पुजारा 26 धावा करून तंबूत परत; पहा स्कोर

न्यूझीलंडविरुद्ध कानपुरच्या ग्रीन पार्क येथे पहिल्या डावात भारताला तिसरा जोरदार धक्का बसला आहे. किवी वेगवान गोलंदाज टिम साउदीने भारताचा कसोटी तज्ञ चेतेश्वर पुजाराला 26 धावांवर माघारी धाडलं. अशाप्रकारे भारताने दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला शुभमन गिल पाठोपाठ दुसरी विकेट गमावली आहे. 39 षटकानंतर भारताचा स्कोर तीन बाद 109 धावा असा आहे.

चेतेश्वर पुजारा (Photo Credit: PTI)

न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) कानपुरच्या ग्रीन पार्क येथे पहिल्या डावात भारताला तिसरा जोरदार धक्का बसला आहे. किवी वेगवान गोलंदाज टिम साउदीने (Tim Southee) भारताचा कसोटी तज्ञ चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) 26 धावांवर माघारी धाडलं. अशाप्रकारे 39 षटकानंतर भारताचा स्कोर तीन बाद 109 धावा असा आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement