IND vs NZ 1st Test: अजिंक्य रहाणेने जिंकला टॉस, न्यूझीलंडविरुद्ध पहिले फलंदाजीचा घेतला निर्णय; असा आहे दोघांचा Playing XI
आजपासून सुरु होणाऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकला आणि न्यूझीलंडविरुद्ध पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय ताफ्यात केएल राहुलच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यरचे पदार्पण झाले आहे. अय्यर चौथ्या स्थानावर फलंदाजीला उतरेल.
कानपुरच्या(Kanpur) ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात मालिकेचा पहिला कसोटी सामना रंगणार आहे. आजपासून सुरु होणाऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला.
भारत प्लेइंग XI
न्यूझीलंड प्लेइंग XI
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)