IND vs NZ 1st T20I 2021: रोहित शर्माने जिंकला टॉस, न्यूझीलंडला दिले फलंदाजीचे आमंत्रण; भारतीय XI मध्ये धाकड अष्टपैलूचे पदार्पण
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा नवा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. राहुल द्रविडने प्रशिक्षण आणि रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताची ही पहिलीच मालिका आहे. आजच्या सामन्यातून भारतीय ताफ्यात अष्टपैलू व्यंकटेश अय्यरला पहिल्यांदा भारतीय XI मध्ये संधी मिळाली आहे.
IND vs NZ 1st T20I 2021: भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा नवा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यातून भारतीय ताफ्यात अष्टपैलू व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) पहिल्यांदा भारतीय XI मध्ये संधी मिळाली आहे.
भारत प्लेइंग
न्यूझीलंड प्लेइंग
Tags
IND Vs NZ
IND vs NZ 1st T20I
IND vs NZ 2021
IND vs NZ T20I
IND vs NZ T20I 2021
India Vs New Zealand
India vs New Zealand 1st T20I
India vs New Zealand 2021
India vs New Zealand T20I
Live Breaking News Headlines
New Zealand Cricket Team
New Zealand Tour of India 2021
Rohit Sharma
Team India
Tim Southee
Venkatesh Iyer
टीम इंडिया
टीम साऊदी
न्यूझीलंड क्रिकेट टीम
न्यूझीलंडचा भारत दौरा 2021
भारत विरुद्ध न्यूझीलँड
भारत विरुद्ध न्यूझीलंड 1st टी-20
भारत विरुद्ध न्यूझीलंड 2021
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 2020
रोहित शर्मा
व्यंकटेश अय्यर
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement