IND vs NZ 1st T20I 2021: न्यूझीलंडला Ashwin याचा एकाच शतकात दोन धक्के, अर्धशतकवीर Mark Chapman पाठोपाठ ग्लेन फिलिप्स आऊट

भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने जयपूर येथे पहिल्या टी-20 सामन्यात एकाच षटकात दोन विकेट घेत न्यूझीलंडला जोरदार धक्के दिले आहे अश्विनने आपल्या चौथ्या ओव्हरमध्ये अर्धशतक करून भारतीय गोलंदाजांवर भारी पडणाऱ्या मार्क चॅपमनचा त्रिफळा उडवला. चॅपमन 50 चेंडूत 63 धावांची जबरदस्त अर्धशतकी खेळी केली. तर पाचव्या चेंडूवर शून्यावर ग्लेन फिलिप्सला माघारी धाडलं.

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Twitter/ICC)

भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) जयपूर (Jaipur) येथे पहिल्या टी-20 सामन्यात एकाच षटकात दोन विकेट घेत न्यूझीलंडला (New Zealand) जोरदार धक्के दिले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement