IND vs NEP Asia Cup 2023 Live Score Update: रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

दोन्ही संघ हा सामना जिंकून आपलं विजयाचं खातं उघडण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना श्रीलंकेतील कँडीमध्ये सुरू आहे. नेपाळचा संघ पाकिस्तान संघाकडून पराभूत होऊन आला आहे. तर भारत - पाकिस्तान सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. दोन्ही संघ हा सामना जिंकून आपलं विजयाचं खातं उघडण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement