IND vs NED T20 WC 2022: रोहित, विराट आणि सुर्याचं अर्धशतक, नेदरलँड्समोर 180 धावाच लक्ष

आज सिडनीमध्ये नेदरलँड्सविरुद्ध खेळला जात आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

Virat And Surya (Photo Credit - Twitter)

T20 विश्वचषक 2022 मध्ये भारताचा दुसरा सामना आज सिडनीमध्ये नेदरलँड्सविरुद्ध खेळला जात आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत भारताने नेदरलँड्समोर 180 धावाच लक्ष ठेवले आहे. भारताच्या फलंदाजीत रोहित, विराट आणि कोहली यांनी अर्धशतक लगावले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement