IND vs IRE, U19 World Cup 2022: भारताविरुद्ध आयर्लंडचा पहिले गोलंदाजीचा निर्णय; निशांत संधूकडून युवा टीम इंडियाची कमान, यश धूलला विश्रांती
IND vs IRE, U19 World Cup 2022: ब्रायन लारा स्टेडियमवर अंडर-19 विश्वचषक स्पर्धेतील ब गटातील सामन्यात आयर्लंडचा कर्णधार टिम टेक्टरने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आश्चर्यकारक निर्णयात भारताने त्यांचा नियमित कर्णधार यश धुल याला विश्रांती दिली असून त्याच्या जागी निशांत सिंधू संघाचे नेतृत्व करत आहे.
IND vs IRE, U19 World Cup 2022: ब्रायन लारा स्टेडियमवर अंडर-19 विश्वचषक स्पर्धेतील ब गटातील सामन्यात आयर्लंडचा कर्णधार टिम टेक्टरने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आश्चर्यकारक निर्णयात भारताने त्यांचा नियमित कर्णधार यश धुल याला विश्रांती दिली असून त्याच्या जागी निशांत सिंधू संघाचे नेतृत्व करत आहे. दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी पराभव करत भारताने स्पर्धेची विजयी सुरुवात केली होती.
Tags
cricket
ICC U19 World Cup 2022
ICC U19 विश्वचषक 2022
ICC अंडर-19 वर्ल्ड कप 2022
India U19 Cricket Team
India vs Ireland U19 World Cup 2022
Nishant Sandhu
Team India
U19 World Cup 2022
U19 विश्वचषक 2022
Yash Dhull
अंडर-19 वर्ल्ड कप 2022
टीम इंडिया
निशांत संधू
भारत U19 क्रिकेट टीम
भारत विरुद्ध आयर्लंड U19 विश्वचषक 2022
यश धुल
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement