IND vs ENG WTC Final 2021: दिवसाच्या सुरुवातीला पाऊस बनला बाधा, पाहा काय आहे सद्यस्थिती (See Post)
साउथॅम्प्टनच्या हॅम्पशायर बाउल येथे भारत आणि न्यूझीलंड संघातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला पावसाने अडथळा निर्माण केला आहे. खेळण्याच्या ठिकाणी रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ वेळेत सुरु होण्यात अडचण निर्माण झाल्याची माहिती बीसीसीआयने नुकतीच दिली.
IND vs ENG WTC Final 2021: साउथॅम्प्टनच्या (Southampton) हॅम्पशायर बाउल येथे भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championshop) फायनलच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला पावसाने अडथळा निर्माण केला आहे. खेळण्याच्या ठिकाणी रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ वेळेत सुरु होण्यात अडचण निर्माण झाल्याची माहिती बीसीसीआयने नुकतीच दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)