IND vs ENG ODI Series 2021: दुखापतग्रस्त Eoin Morgan उर्वरित मालिकेतून आऊट, जोस बटलर कडे नेतृत्वाची जबाबदारी
इयन मॉर्गन भारताविरुद्ध उर्वरित दोन सामन्यातून बाहेर पडला आहे तर सॅम बिलिंग्स दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. मॉर्गनच्या अनुपस्थितीत जोस बटलर इंग्लंडचा कर्णधार असेल आणि लियाम लिव्हिंगस्टोन एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल.
इयन मॉर्गन (Eoin Morgan) भारताविरुद्ध (India) उर्वरित दोन सामन्यातून बाहेर पडला आहे तर सॅम बिलिंग्स (Sam Billings) दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. मॉर्गनच्या अनुपस्थितीत जोस बटलर (Jos Buttler) इंग्लंडचा कर्णधार असेल आणि लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल. शिवाय, कव्हर म्हणून संघासह दौऱ्यावर असणाऱ्या डेविड मलानला (Dawid Malan) संघात स्थान देण्यात आले असून तो निवडीसाठी उपलब्ध असेल.
Two injuries, a debut and an addition to the squad.
All the info here 👇
🇮🇳 #INDvENG 🏴
— England Cricket (@englandcricket) March 25, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 25, 2021 09:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

