IND vs ENG: ओव्हलवर चौथ्या कसोटीत विराट कोहलीच्या ‘ट्रम्पेट सेलिब्रेशन’ वर Barmy Army ची प्रतिक्रिया

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर ओव्हल कसोटीच्या पाचव्या दिवशी बार्मी आर्मीला टार्गेट करत ट्रम्पेट सेलिब्रेशनवर इंग्लिश चाहत्यांकडून टीका करण्यात आली. विराटच्या कृत्यावर सोशल मीडियावर वाद सुरू असताना, बार्मी आर्मीने म्हटले, “आम्ही ते देऊ शकतो जेणेकरून आम्ही ते घेऊ शकतो इतका निष्पक्ष खेळ विराट आम्ही हसून लोटपोट झालो. मँचेस्टरमध्ये भेटू विराट कोहली.”

IND vs ENG: ओव्हलवर चौथ्या कसोटीत विराट कोहलीच्या ‘ट्रम्पेट सेलिब्रेशन’ वर Barmy Army ची प्रतिक्रिया
विराट कोहली ‘ट्रम्पेट सेलिब्रेशन’ (Photo Credit: PTI)

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) ओव्हल कसोटीच्या (Oval Test) पाचव्या दिवशी बार्मी आर्मीला टार्गेट करत ट्रम्पेट सेलिब्रेशनवर इंग्लिश चाहत्यांकडून टीका करण्यात आली. भारतीय कर्णधाराच्या कृत्यावर सोशल मीडियावर वाद सुरू असताना, बार्मी आर्मीने (Barmy Army) प्रतिक्रिया दिली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 08, 2021 12:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).