IND vs ENG 5th Test Live Streaming: शेवटच्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह

टीम इंडिया सध्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. आता रोहित शर्मा आणि कंपनीची नजर धर्मशाळा कसोटीवर आहे. दरम्यान, भारतातील क्रिकेट चाहते स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना पाहू शकतात.

IND vs ENG 5th Test Live Streaming: शेवटच्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह
IND vs ENG (Photo Credit - X)

IND vs ENG 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना (IND vs ENG 5th Test) आजपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ धर्मशाळा (Dharamshala) येथे भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजल्यापासून खेळायला सुरुवात करतील. टीम इंडिया सध्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. आता रोहित शर्मा आणि कंपनीची नजर धर्मशाळा कसोटीवर आहे. दरम्यान, भारतातील क्रिकेट चाहते स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना पाहू शकतात. हा सामना जियो सिनेमा ॲपवर विनामूल्य स्ट्रीम केला जाईल. (हे देखील वाचा: Rohit Sharma New Record: धर्मशाळामध्ये रोहित शर्मा करू शकतो नवा विक्रम, इतके षटकार मारून 'हिटमॅन' इतिहास रचणार)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 07, 2024 08:19 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).