IND vs ENG 4th Test: ‘हिटमॅन’चा तडाखा! परदेशात Rohit Sharma ने झळकावले पहिले टेस्ट शतक
भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आपले आठवे टेस्ट शतक झळकावले आणि परदेशात कसोटी शतकाचा दुष्काळ संपुष्टात आला. भारतात सात टेस्ट शतक करणाऱ्या रोहितचे परदेशातील हे पहिलेच शतक ठरले आहे. रोहीतने या दरम्यान 204 चेंडूंचा सामना करत 11 चौकार आणि एक षटकार खेचला
IND vs ENG 4th Test Day 3: भारतीय संघाचा (Indian Team) अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) इंग्लंडविरुद्ध (England) ओव्हल कसोटी (Oval Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आपले आठवे टेस्ट शतक झळकावले आणि परदेशात कसोटी शतकाचा दुष्काळ संपुष्टात आला.
First overseas Test 💯 for Rohit Sharma 👏#WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFiKhzZ pic.twitter.com/LVb1gFdwws
— ICC (@ICC) September 4, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 04, 2021 07:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

