IND vs ENG 4th Test Day 3: षटकार ठोकत रोहित शर्माची परदेशातली पहिली टेस्ट सेंच्युरी, Tea पर्यंत भारताची इंग्लंडवर 100 धावांची आघाडी

इंग्लंडविरुद्ध ओव्हल मैदानात सुरु असलेल्या चौथ्या टेस्ट सामन्याच्या चहापानापर्यंत भारताने दुसऱ्या डावात रोहित शर्मा व चेतेश्वर पुजाराच्या शतकी भागीदारीच्या जोरावर 199/1 धावांपर्यंत मजल मारली आणि 100 धावांची आघाडी घेतली आहे. रोहितने यादरम्यान षटकार फटकावत परदेशातलं पहिलं कसोटी शतक झळकावलं आहे. तर पुजारा 97 चेंडूत 48 धावा करून खेळत आहे.

रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 3: इंग्लंडविरुद्ध (England) ओव्हल (The Oval) मैदानात सुरु असलेल्या चौथ्या टेस्ट सामन्याच्या चहापानापर्यंत भारताने (India) दुसऱ्या डावात रोहित शर्मा (Rohit Sharma) व चेतेश्वर पुजाराच्या शतकी भागीदारीच्या जोरावर 199/1 धावांपर्यंत मजल मारली आणि 100 धावांची आघाडी घेतली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement