IND vs ENG 4th Test Day 3: ओव्हल टेस्ट (Oval Test) सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारताला (India) पहिला धक्का बसला आहे. जेम्स अँडरसनने सलामीवीर केएल राहुलला (KL Rahul) विकेट्सच्या मागे झेलबाद केले. राहुलने 101 चेंडूत 46 धावा केल्या.
First breakthrough for England 💥
KL Rahul's knock of 46 comes to an end as he edges a James Anderson delivery to the keeper.
🇮🇳 are 83/1. #WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFiKhzZ pic.twitter.com/n2CBY9I3Gt
— ICC (@ICC) September 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)