IND vs ENG 4th Test Day 2: भारताचे दमदार कमबॅक; Lunch पर्यंत 139 धावांवर इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत, पोप-बेअरस्टोने सांभाळला मोर्चा

इंग्लंडविरुद्ध ओव्हल टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गोलंदाजांनी भारतीय संघाला धमाकेदार कमबॅक करून दिले आहे. 53/3 सुरुवात करणाऱ्या इंग्लंड दिवसाच्या Lunch ब्रेकपर्यंत 42 ओव्हरमध्ये 139/5 धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या सत्राखेरीस ओली पोप 38 आणि जॉनी बेअरस्टोने 34 धावा करून संघाचा मोर्चा सांभाळला आहे. मात्र इंग्लंड अद्याप भारताच्या 52 धावांनी पिछाडीवर आहेत.

टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 4th Test Day 2: इंग्लंडविरुद्ध (England) ओव्हल टेस्ट (Oval Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उमेश यादवने (Umesh Yadav) भारतीय संघाला (Indian Team) धमाकेदार कमबॅक करून दिले आहे. 53/3 सुरुवात करणाऱ्या इंग्लंड दिवसाच्या Lunch ब्रेकपर्यंत 42 ओव्हरमध्ये 139/5 धावांपर्यंत मजल मारली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement